नमस्कार रसिक वाचक,
आज मला खूप आनंद होत आहे कारण जगभरातल्या वाचकांमध्ये आता स्पेन, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल येथील वाचकही माझा ब्लॉग वाचत आहेत. जेथे माझी पुस्तके पोचू शकत नाहीत तेथे मी आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाचकांपर्यंत माझे विचार पोचवू शकते याचा आनंद अधिक आहे. वाचकांचे प्रेम असेच लाभत राहो, हीच इच्छा.
सर्व रसिक वाचकांना मनापासून धन्यवाद!
ब्लॉगर,
ज्योत्स्ना पाटील.
नाशिक, महाराष्ट्र.

Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.