निसर्गमित्र बनू या!
चला निसर्गमित्र बनू या!
जगात कुठेही जा निसर्ग आपल्याला मोहीनी घालतच असतो. पण आज या निसर्गाला द्रुष्ट लागली ती म्हणजे 'प्लॅस्टिकची'. आज प्लॅस्टिक कमीत कमी वापरण्याचा निश्चय करून घराबाहेर पडताना कापडी पिशवी जवळ बाळगण्याची सवय केल्यास प्लॅस्टिक वापरापासून आपण मुक्त होऊ शकतो. तर चला मग कुठूनतरी सुरवात करू या आणि प्लॅस्टिकला रामराम ठोकून धरणीमातेचे खरे पुत्र (स्त्रीलिंगी, पुल्लिंगी दोन्ही अर्थाने) बनू या.
निसर्गात भटकायला आपल्याला आवडते तर मग निसर्गाला वाचवण्याची जबाबदारीही आपलीच आहे, याची जाणीव ठेवून आपापल्यापरीने प्रयत्न करू या.
मी एवढेच आवाहन करते की,
'कापडी पिशवी वापरा
धरणी मातेला सावरा।'
©ज्योत्स्ना पाटील.

Nice
ReplyDeleteThanks!
DeleteVery nice .....!
ReplyDelete