भाभूमायची टोपली
नमस्कार रसिक वाचकांनो व श्रोत्यांनो,
आज मी तुम्हांला १९७५च्या महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाची ओळख माझ्यापरीने करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरी जीवनाचाही कधी कधी आपल्याला उबग येतो नि मग अशावेळेस अस्सल ग्रामीण जीवनाची मजा अनुभवण्यात एक वेगळाच आनंद असतो. आज आपण 'भाभूमायची टोपली' याविषयी जाणून घेऊ या. भाभूमायची टोपली इतकी खास आहे की, तिचं संपूर्ण आयुष्यच त्या टोपलीत समाविष्ट झाले की काय! असे पाहणाऱ्याला वाटत असते. चला तर मग आज आपण भाभूमायची टोपली वाचण्यापेक्षा ऐकू या. खालील लिंकवर आपण 'भाभूमायची टोपली' ऐकू शकतात.
धन्यवाद!
https://youtu.be/j2d9P9V7cKY
https://youtu.be/KlWU4cJtRn4
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.